Gurucharitra | गुरुचरित्र 2.1

Licence: Gratuit ‎Taille du fichier: 12.58 MB
‎Note des utilisateurs: 0.0/5 - ‎0 ‎Votes

Sur Gurucharitra | गुरुचरित्र

L’application Gurucharitra complète श्री गुरुचरित्र हा श्रीदत्तात्रेयाचे अवतार मानल्या जाणाऱ्या श्रीनृसिंहसरस्वती यांच्याबद्दलचा अतिशय प्रासादिक असा मराठी भाषेंतील ग्रंथ आहे. इसवी सनाच्या १४व्या शतकात श्रीनृसिंह सरस्वती यांचे दिव्य व अद्भुत चरित्र विवरण करणारा हा ग्रंथ श्रीगुरूंच्या शिष्यपरंपरेतील श्रीसरस्वती गंगाधर यांनी १५व्या शतकात लिहिला. अनेक प्रकारची संकटे तसेच प्रापंचिक अडचणी दूर व्हाव्यांत म्हणून पुष्कळ भक्तगण या ग्रंथाची पारायणे करतात. Gurucharitra a été écrit par Shri Saraswati Gangadhar au XVe siècle. Gurucharitra est écrit sur Shri Nrusihsaraswati - l’avatar de Shri Dattatrey (soi-disant). Jai Guru Charitra. Jai Datta. Jai Dutta.