Satbara Utara Maharashtra 8.2.4
Vous pourrez télécharger en 5 secondes.
Sur Satbara Utara Maharashtra
तुमचा सातबारा उतारा मिळवणे झाले आता सोप्पे! ह्या अॅपचा वापर करून तुम्ही जमिनीचा मालकाचे नाव, क्षेत्रफळ, बोजा इ. माहिती मिळवू शकता. विशेष वैशिष्ट्ये: • ७/१२ उतारा शोधा सर्वे नंबर / गट नंबर, पहिले नाव, मधील नाव, आडनावाद्वारे सर्च करून. • ८अ उतारा शोधा खाते नंबर, पहिले नाव, मधील नाव, आडनावा&2342;;्वारे सर्च करून. • तुमचा ७/१२ उतारा व ८अ उतारा जतन करा पी ;डीएफ स्वरुपा&&2340;. • तुमचा सातबारा उतारा / ८अ उतारा सुरक्षित जतन करा किंवा अॅप मधून डिरेक्ट शेयर करा. • क्षेत्रफळ रूपांतरण व कर्ज गणक. • विभाग निहाय वर्गीकरण. • कोणत्याही स्टेप वरून, मागील स्टेपवर जाण #2351 #2360;्याची सोय. • वापरण्यास व समजण्यास सोपे. • जलद लोडींग. सातबारा उतारा म्हणजे काय? सातबारा उतारा म्हणजे जमिनीचा एक प्रकारचा आरसाचं. सातबारा हा उतारा वाचून प्रत्यक्ष जमिनीवर न जाता, त्या जमिनीचा संपूर्ण अंदाज आपल्याला बसल्या जागी मिळू शकतो. गावचा नमुना नं. ७ आणि गावचा नमुना नं. १२ मि#2330;ा नमुना नं. १२ मिळून सातबारा उतारा तयार होतो. म्हणून त्या उतार्याला सातबारा उतारा असे म्हणता&2340;. सातबारा उताऱ्यावर गावाचे नाव, गट क्रमांक, उपविभाग क्रमांक, भू-धारणा पद्धती, खाते क्रमांक, लागवड योग्य क्षेत्र, पोट खराब क्षेत्र, आकारणी, कुळाचे हक्क, इतर हक्क इत्यादी तपशील वरच्या बाजूला (नमुना-७) लिहि लेला असतो. तर वर्ष, हंगाम, पिकाखालील क्षेत्र, जलसिंचनाचे साधन इत्यादी तपशील खालच्या बाजूला (नमुना-१२) लिहिलेला असतो. लक्षात ठेवा: ■ काही लोकांना अद्याप सातबारा उतारा त्यांचा स्मार्टफोन द्वारे कसा पाहावा या बद्दल संपूर्ण माहिती नाही. उदाहरणार्थ: • सातबारा उतारा कसा मिळवावा. • ८अ उतारा कसा पाहावा. इत्यादी त्यांना ही सर्व माहिती सहजतेने उपलब्ध व्हावी म्हणून, आम्ही 'Satbara Utara Maharashtra' हे ॲप बनविलेले आहे. ■ सातबारा स्मार्टफोन द्वारे हाताळण्यास अवघड जातो, त्याचा वापरा मध्ये सुलभता आणण्यासाठी आम्ही हे ॲप बनवले आहे; याची ॲप डाऊनलोड करण्य& #18;प डाऊनलोड करण्यापूर्वी नोंद घ्यावी. मान्य नसल्यास ॲप डाऊनलोड करु नये. Voir les détails 7/12 de bhumi abhilekh dans l’État de Maharshtra. Trouver utara numérique est maintenant facile. L’application « Satbara Utara Maharashtra » fournit des informations sur les 7/12 et 8A, le nom de l’agriculteur, les détails de propriété, la région et boja (prêt). En lisant 7 12 en ligne, vous pouvez obtenir des informations complètes sur ce bhumi. Cette application aide les utilisateurs à trouver rapidement leur utara 7/12 en seulement 6 étapes. Cette application est très utile pour les agriculteurs de l’État du Maharashtra pour voir leur dossier foncier. Avertissement: Cette application n’est pas affiliée, associée, approuvée, sponsorisée ou approuvée par Mahabhulekh et les organisations connexes. Cette application s’appuie sur des informations accessibles au public sur des sites Web tiers. Cette application fournit une plate-forme pour rendre ces informations facilement accessibles aux utilisateurs. Portail d’enregistrements fonciers : https://bhulekh.mahabhumi.gov.in