MPSC Marathi Vyakaran e-पुस्तक 1

Licence: Gratuit ‎Taille du fichier: 5.24 MB
‎Note des utilisateurs: 3.7/5 - ‎3 ‎Votes

====================== MPSC - संपूर्ण मराठी व्याकरण ====================== ★ मराठी व्याकरणासाठी सर्वोत्तम APP

★ ज्यामुळे तुम्ही तुमच्या मोबाईलवर कोणत्याही स्पर्धा परीक्षेतील मराठी व्याकरण (Marathi Vyakaran) ची तयारी कुठेही आणि कधीही करू शकता.

UPSC, MPSC, PSI /STI / ASO (मुख्य) ,Assistant fiscal, लिपिक, जिल्हा निवड, ग्रामसेव ;क, तलाठी, डी.एड. सीईटी ( D. Ed CET), नेट (NET), सेट (SET) तसेच इतर सर्व स्पर्धा परीक्षेकरिता अत्यंत उपयुक्त

★ इयत्ता ४ थी ते पदवीपर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त.

★ सर्व स्पर्धा परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेच्या घटकनिहाय विश्लेषणासह

★ भाषा निर्मिती ते व्याकरणापर्यंत परिपूर्ण आधुनिक संदर्भांसह

★ मराठी व्याकरणात सर्वप्रथम क्लुत्यांचा (Astuces) वापर

★ मराठी व्याकरणात उत्तीर्ण होण्याची खात्री देणार

★ प्रत्येक घटकावर आधारित अतिसंभाव्य प्रश्नांचा समावेश

★ भविष्यात होऊ घालणाऱ्या स्पर्धा परीक्षांसाठी सराव प्रश्नसंच

★ एकाच या अॅपमध्येभाषा विभाग,व्याकरण विभाग,शब्दसंग्रह विभाग,साहित्य विभाग,आकलन विभाग (C-SAT) आणि प्रश्नसंच विभागाचा समावेश

★ संबंधित अॅपची छापील प्रतसुद्धा बाजारात उपलब्ध (संपूर्ण मराठी व्याकरण प्रा.हितेशकुमार पटले - नाथे पब्लिकेशन्स )

★ तज्ञांनी शिफारस केलेले

★ स्पर्धा परीक्षेत यशस्वी होण्यासाठी जीवाचे रान करणाऱ्या आणि लढणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी त्यांच्या लढाईत हे APP उपयुक्त हत्यार असेल. ★ अत्यंत माफक दरात विद्यार्थ्या;ंच्या मालकीचा APP . (३ वर्षे - फक्त ७० रुपयात !) ★ तुमच्या सदस्यत्व च्या काळातील सर्व आवृत्ती मोफत

================================================================

Cette application est utile pour tous les étudiants qui se préparent pour la matière Marathi. Il comprend toutes les leçons pour Marathi Vyakaran. :)

हे App तुम्हाला खालील परीक्षांच्या तयारीसाठी मदत कर&2375;&&2354;. ✓ MPSC राज्यसेवा ( Service d’État )

✓ MPSC पोलीस उपनिरीक्षक ( Police Sous-inspecteur PSI )

✓ MPSC विक्रीकर निरीक्षक ( Sales Tax Inspector STI )

✓ MPSC कर निरीक्षक ( Inspecteur des impôts )

✓ MPSC सहाय्यक ( Assistant ASST )

✓ MPSC वन विभाग ( Département des forêts )

✓ et Maharashtra Engineering Services

✓ TET ( Teachers Entrance Test Maharashtra )

Cette application inclut 1. Leçons de Marathi Vyakaran 2. Astuces 3. Question précédente de la Commission de la fonction publique du Maharashtra ( MPSC ) 4. Questions importantes pour mpsc à venir et d’autres examens compétitifs.

---------------------------------------------------------------------------- Nom de l’application précédente : MPSC & All Exams मराठी व्याकरण

historique de la version

  • Version 1 posté sur 2016-07-21
    ✹ प्रश्न आणि टेबल्स (तक्ते) यांची आकर्षक मांडणी,✹ पुस्तकातील पुढील आवृत्ती उपलब्ध आहे का हे तपासून पाहण्यासाठी mise à jour ची सुविधा ✹ performance améliorée, ✹ खरेदी कसे करावे याचे tutoriel d’une page

Détails du programme