Pregnancy Tips in Marathi 1.6
Vous pourrez télécharger en 5 secondes.
Sur Pregnancy Tips in Marathi
Meilleure application pour les conseils de grossesse. Cette application vous fournit les meilleurs conseils de grossesse dans Marathi.This application vous guider pendant les soins de la période de grossesse de physique, mentale, méditation, spirituel, développement social, intellectuellement et émotionnellement. प्रत्येक महिलेचं हेच स्वप्न असते कि ती एका सदृढ मुलाला जन्म द्यावे. या साठी पौष्टिक आहार दररोजच्या आहारात असं अतिशय महत्वाचे असते. कारण गर्भस्थ मुलाचे विकास हे आईच्या आहारावर अवलंबून असते. पण गर्भावस्तेत स्वतःची काळजी न घेतल्याने मुलांना जन्मतःच आजार, कुपोषण, हॅंडीकॅप्ड अशा अनेक रोगांना सामोरे जावं लागते. गर्भवती महिलांसाठी पौष्टीक आहार घेणं हे त्यांच्या मुलासाठी खूप महत्वाचे आहे. त्यांनी दररोजच्या आहारात प्रोटीन युक्त पदार्थांचा समावेश कारण खूप महत्वाचे. कॅल्शिअम, फ्लोरिक ऍसिड, पाणी, व्हिटॅमिन, आयोडीन, झिंक या गोष्टींचा दररोजच्या आहारात समावेश असलेले चांगले. महिलांनी गर्भावस्तेत कोणत्या गोष्टी टाळाव्यात आणि कोणत्या कराव्यात यांचेहि टिप्स चा समावेश या अँप मध्ये करण्यात आला आहे. Nous avons créé cette application Pregnancy Tips in Marathi pour vous aider et vous rassurer pendant votre grossesse. Notre objectif est de devenir le meilleur guide de grossesse. Suivez votre grossesse chaque semaine avec ce guide complet. C’est l’application parfaite de bouts de santé pour des dames enceintes.